. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका सुरू झाली आणि मायरा घराघरात पोहचली. मायरा सोशल मिडियावर बरीच सक्रिय असून तिचे इन्स्टाग्राम आणि युटुयबवर खूप मोठा चाहता वर्ग आहे. मायरा स्पेशली इन्स्टाग्रामवर बरीच सक्रिय असते. नुकतीच मायराने तिच्या चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केलीये. मायराने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर दोन लाख फॉलोव्हर्सचा टप्पा पूर्ण केलाय. याची माहिती मायराने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत दिली आहे. ही पोस्ट शेर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलयं की, “ Thank You So Much, It Really Means a Lot to Us” असं म्हणत तिने तिच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत
snehal vo
#majhitujhireshimgath #Pari #Myravaikul #Goodnews #Lokmatfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber